Breaking News

भैरवनाथनगर परिसरातील मस्जिदचे बांधकाम थांबविणेबाबत ग्रामस्थांचे निवेदन

लोणावळा : कुसगांव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील भैरवनाथनगर परिसरात मस्जिदचे अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. सदरचे काम थांबवण्याबाबत...

गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघेजण ट्रकसह लोणावळा पोलिसांच्या ताब्यात

लोणावळा : तेलंगणा राज्यातून कुर्ला, मुंबई याठिकाणी बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना ट्रकसह लोणावळा...

अश्लिल हावभाव करुन रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजावर कारवाई, 6 नर्तिकासह 9 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : येथील तुंगार्ली परिसरातील एका बंगल्यात रात्री अपरात्री मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावुन, त्यावर अश्लिल...

बेकायदा विगर परवाना अवैध्द दारु विक्री करणारा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात; 21 हजाराची दारू जप्त

लोणावळा : पवना नगर भागातील आंबेगाव गावाच्या हद्दीतील एका कॅम्पींग साईटवर बेकायदा विगर परवाना अवैध्द दारुचा...

लोणावळ्याजवळील पाटण येथे एका खाजगी बंगल्यात पॉर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

लोणावळा : लोणावळा शहराच्या जवळच मळवली रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका...

सांगलीमध्ये विशाल पाटील नाही तर वेगळा विचार करावा लागेल

लोणावळा : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच खटके उडाले असून आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा)...

ढाक भैरव याठिकाणी खोल दरीत पडलेल्या आदिवासी मुलाचा शिवदुर्ग बचाव पथकाकडून रेस्कु

लोणावळा : ढाक भैरव या ठिकाणी एका ग्रुपसोबत गाईड म्हणून गेलेला स्थानिक आदिवासी मुलगा पायऱ्यांवरुन तोल...

कुमार रिसॉर्ट चौकात वाहनाला अचानक लागलेल्या आगी मुळे वाहतूक ठप्प

लोणावळा : येथील कुमार रिसॉर्ट चौकात दुपारी 2 वाजता एका चार चाकी वाहनाला अचानक लागलेल्या आगी...

कुणे ना.मा. (मावळ) येथील ग्रामपंचायत सदस्य अपात्र; जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आल्याने अपात्रतेची कारवाई

लोणावळा : येथील कुणे ना.मा. (ता. मावळ, जि. पुणे ) या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सागर मधुकर...

शिवसेना शिंदे गटात शिवसेना उबाठा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

लोणावळा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा...

Page 1 of 14 1 2 14

Related News

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!