सामाजिक

भांगरवाडी राम मंदिरात गीत रामायण कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोणावळा : ग.दी माडगूळकर यांच्या शब्दस्वरांनी नटलेले व सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेले काव्यरूप...

संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा

लोणावळा : संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत सिंहगड इंस्टिट्युट, कुसगाव बु लोणावळा या संस्थेतील एकुण ८ विविध विभागाचे...

वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून लोणावळेकर नागरिकांना मिळणार सांस्कृतिक आणि बौद्धिक मेजवानी

लोणावळा : वसंत व्याख्यानमाला समिती, लोणावळा यांच्या माध्यमातून पुढील संपूर्ण एक आठवडा लोणावळेकर नागरिकांना सांस्कृतिक आणि...

श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती या दिवशी शहरात मांस विक्री दुकानं बंद ठेवावी

लोणावळा : श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती आहेत. ह्या सणाच्या दिवशी राज्यशासन परिपत्रका प्रमाणे लोणावळा विभागातील...

शंकरबन प्रतिष्ठान कडून श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा; भक्तांसाठी 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा

लोणावळा : शंकरबन प्रतिष्ठान कडून बुधवार दि. 10 एप्रिल रोजी ब्रह्मांडणायक श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट...

श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवाराच्या वतीनं श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न

लोणावळा : येथील श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवाराच्या वतीनं श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव...

पाडवा रॅलीमध्ये लोणावळेकारांचा उत्स्फूर्त सहभाग

लोणावळा : हिंदू समिती, लोणावळा आणि ग्रामीण यांच्या वतीने हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या...

जयहिंद लोकचळवळ लोणावळा यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लोणावळा : 07 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच दिवसाचे...

भाजे गावात महाराजांच्या 34 फूट उंच पुतळा स्मारकाचे गुढीपाडव्याच्या दिवशी होणार अनावरण

लोणावळा : केवळ लोणावळा परिसरातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

कार्ला येथे शिवज्योतींचे स्वागत व शिवभक्तांना अल्पोपाहाराचे वाटप

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी लोहगड,विसापूर किल्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी हजारो शिवभक्त जात असतात. अशा...

Page 1 of 13 1 2 13

Related News

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!