सह्याद्री दर्पण टॉप न्यूज

लोणावळा शहरात महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला लोणावळा शहरात मतदार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांची वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर कारवाई

वडगाव : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची अमली आणि शासन प्रतिबंधित पदार्थांची विक्री...

भैरवनाथनगर परिसरातील मस्जिदचे बांधकाम थांबविणेबाबत ग्रामस्थांचे निवेदन

लोणावळा : कुसगांव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील भैरवनाथनगर परिसरात मस्जिदचे अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. सदरचे काम थांबवण्याबाबत...

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं प्लास्टिक बंदी जनजागृती मोहीम; 50 किलो प्लॅस्टिक जप्त

लोणावळा :  प्लास्टिक मुक्त लोणावळा शहर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड, पुणे शाखा व लोणावळा नगरपरिषद...

वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे मावळात तिरंगी लढत

लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीच्या वतीने माधवी जोशी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने मावळात...

भांगरवाडी राम मंदिरात गीत रामायण कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोणावळा : ग.दी माडगूळकर यांच्या शब्दस्वरांनी नटलेले व सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेले काव्यरूप...

लोणावळा शहरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

लोणावळा -  जय श्रीराम, प्रभू जय श्रीराम असा जय घोष करत लोणावळा शहरातील गवळीवाडा आणि भांगरवाडी...

गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघेजण ट्रकसह लोणावळा पोलिसांच्या ताब्यात

लोणावळा : तेलंगणा राज्यातून कुर्ला, मुंबई याठिकाणी बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना ट्रकसह लोणावळा...

संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा

लोणावळा : संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत सिंहगड इंस्टिट्युट, कुसगाव बु लोणावळा या संस्थेतील एकुण ८ विविध विभागाचे...

लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात, शनिवार 13 एप्रिल रोजी तब्बल 26 वर्षानंतर सन 1997 ते...

Page 1 of 48 1 2 48

Related News

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!