शिक्षण

श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचे पाच विद्यार्थांंना एन.एम.एम.एस.  परीक्षा गुणवत्ता यादीत स्थान

लोणावळा : मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र  विद्या प्रसारक मंडळच्या  श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी ...

लोणावळा महाविद्यालय विकास समिती सदस्य पदी महिला उद्योजिका नेहा राहुल पाळेकर यांची नियुक्ती

लोणावळा : येथील नामांकित लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस.एस.जी.जी. गुप्ता वाणिज्य,...

तुंगार्ली येथील प्रसाद शंकरराव इंगुळकर यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदी निवड

लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेत...

मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

लोणावळा : येथील मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना मोफत...

डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालय प्राथमिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ

लोणावळा : येथील डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वर्षभरातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण...

विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ

लोणावळा : लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरातील तसेच पुण्या सारखे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात...

सिंहगड लोणावळा शैक्षणिक संकुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अभिनव पद्धतीने साजरी

लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांची ३९४ वी जयंती सिंहगड...

लोणावळा महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

लोणावळा : लोणावळा एज्यूकेशन ट्रस्टचे डॉ. बी.एन. पुरंदरे कला, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती शारदाबेन...

इलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत भोंडे हायस्कूलचा १०० टक्के निकाल

लोणावळा : महाराष्ट्र राज्य कला संचालनालया कडून घेण्यात येणाऱ्या इलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत ॲड....

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लोणावळ्यात चित्रकला स्पर्धा

लोणावळा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, लोणावळा शहराच्या वतीने...

Page 1 of 7 1 2 7

Related News

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!